Ad Code

Responsive Advertisement

Civil enginerring Mcq Test in Marathi

 Civil enginerring Mcq Test in Marathi  

1. संकोचन आणि तापमानाच्या विरुद्ध तरतूद केलेले समांतर प्रबलक दंडामधील क्षैतिज अंतर हे भरीव प्रतलाच्या परिणामकारक खोली किंवा 450mm मधील जे लहान असेल त्यापेक्षा ............  अधिक नसावे . 
Ans:-  5 पटीने 

Q.2 मलजल शोधन कामाच्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉन्क्रिटमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे सिमेन्ट वापरतात ? 
Ans:- सल्फेट रोधी सिमेन्ट

Q.3____ निश्चित दिशा आहे ज्यामध्ये मोजणी रेषांचे दिगंश अभिव्यक्त असतात .
Ans:- रेखावृत्त

Q.4 लादीसाठीच्या अधस्तर साचेकामात , आघाती साचेकामापूर्वीचा किमान कालावधी किती असतो ( साचेकाम काढल्यावर प्रॉप्स तत्काळ पुनःस्थापन करुन ) ?  
Ans:-3 दिवस

Q.5 खाली दिलेल्यापैकी कोणता भरड कणी मृदा घटक आहे ? 
Ans:- रेती

Q.6 एका इमारतीच्या बांधकामाच्या दराच्या रचनेमध्ये कोणते घटक सामिल असतात ? ( a ) संपूर्ण कामासाठी लागणाऱ्या सामग्रीचे प्रमाण ( b ) मनुष्यबळावरील खर्च ( c ) वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचा खर्च
Ans :-( a ) , ( b ) आणि ( c )

Q.7 डम्पी समतलित्राच्या प्रतिरुपण आकृतीत क्र . 5 कोणता भाग दर्शवतो ?
 Ans :- अनुलंब बुडबुडे

Q.8 एकल किंवा ब्रिकलेयरच्या मचाण आकृतीत क्रमांक 4 काय दर्शवतो ?
Ans:- लेज्जर्स

Q9.___प्रवणतेला समांतर लांब भंग पृष्ठभागाच्या अनंत प्रवणतेत आढळतो , हा स्तरीय पदार्थाच्या प्रवणतेसह देखील आढळू शकतो.
Ans:- स्थानांतर भंग / हास

Q.10 समतलनाची प्रक्रिया आहे ज्यामध्ये बिंदूच्या उन्नयनांचे गणन क्षेत्रावरील शिरोकोन आणि क्षैतिज अंतराच्या मोजमापाने करतात .
Ans:- अप्रत्यक्ष समतलन

Q.11 खाली दिलेल्यातून थियोडोलाईट ट्राव्हर्सिंग वापरून ती मोजणी कार्ये निवडा ?
 ( a ) रेखी मापन 
( b ) कोनीय अभीक्षणे 
( c ) केंद्र चिन्हे आणि संकेत निश्चित करणे 
( d ) पूर्वपाहणी आणि केंद्रांची निवड
Ans :-( a ) , ( b ) , ( c ) आणि ( d )

Q.12 खाली दिलेल्यापैकी कोणत्या वर्गाच्या विटा ओबडधोबड आकाराच्या आणि काळसर रंगाच्या , अतीदग्ध विटा असतात आणि ज्या पायासाठी , फरसबंदीसाठी , रस्त्यासाठी इत्यादीसाठी वापरण्यात येणाऱ्या कॉन्क्रिट समुच्चयनासाठी वापरतात ? 
Ans:- चौथ्या वर्गाच्या विटा

Q.13_____ हे काटकोनाच्या निशाण बंदीसाठी वापरतात आणि एकतर ते चौकटीचे बनलेले असते किंवा दोन उभ्या खाचा असणाऱ्या दोन खाचांच्या खोक्याचे बनलेले असते . 
Ans:- काटदंड

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement